अति घाई, गर्दी
यामुळे होत असलेले
अपघात टाळण्यासाठी वाहन
चालकांनी स्वत:हून
वाहनांची काळजी घेणे आवश्यक
आहे. रस्त्यावरून प्रवास
करताना वाहन चालविण्याबाबत
खबरदारी घेणे गरजेचे
आहे. गाडी चालविताना
घ्यावयाची काळजी:
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच
गाडी चालवा.
- दोन वाहनांत योग्य अंतर
ठेवा.
- वाहनाची समोरील व मागच काच नेहमी स्वच्छ ठेवा.
- मोठी वाहने जसे ट्रक
किंवा बस यांच्या
मागून अतिशय जवळून
गाडी चालवू नका.
- आपल्या पुढे चालणाऱ्या
वाहनाच्या ब्रेक लाईट वर
बारकाईने लक्ष असू
द्या.
- रस्त्यावर ऑईल सांडले असल्यास तिथून जाऊ नये. गाडी घसरण्याची शक्यता असते.
- ढगाळ, धुक्याच्या वातावरणात किंवा
पावसात गाडीचे हेड लाईट
चालू ठेवा.
आणखी माहितीसाठी संपर्क करा 9762309009
किंवा भेट द्या आमच्या वेबसाईट ला shivajimotordrivingschool.com/